10वी, 12वी बोर्ड परीक्षा 2025 चे नवीन वेळापत्रक जाहीर

ssc hsc timetable

ssc hsc timetable : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक मोठी घोषणा केली आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या  आहेत. इयत्ता 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती दिली … Read more