लाडकी बहीण योजनेची दुसरी लाभार्थी यादी आली, ४५०० रुपये रुपये जमा Aaditi Tatkare

दुसरी यादी जाहीर यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

Aaditi Tatkare : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व अदिती मंत्री अदिती

तटकरे यांच्याकडून 28 जून 2024 रोजी, महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक

स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक

भूमिका मजबूत करण्यासाठी “मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना” योजना सुरू करण्यास

मान्यता दिली. या योजनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना रु.चा आर्थिक लाभ मिळणार आहे. 1,500/- DBT द्वारे प्रदान केले जातील. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘लाडकी बहिन योजना’ सुरू केली आहे. आतापर्यंत या योजनेच्या तीन हजार रुपये जमा झाले आहेत या योजनेची दुसरी यादी कशी बघायची याची माहिती आपण घेऊन आलेलो आहोत.

 

दुसरी यादी जाहीर यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

अदिती तटकरे यांच्या नुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत मदत केंद्रांवर प्राप्त अर्जांची छाननी करून लाभार्थ्यांची दुसरी तात्पुरती यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान, २० जुलैला लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली होती. आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांच्या गावात पात्रता यादी पाहता येणार आहे. प्रत्येक गावात समिती मार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार आहेत. त्यामुळे या दरम्यान महिलांना त्यांचा अर्ज योजनेसाठी पात्र ठरला आहे की नाही? याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे महिलांना गावातील समितीची यादी वाचणा दरम्यान हजर राहावे लागणार आहे.

 

दुसरी यादी जाहीर यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

राज्य सरकारने महिलांच्या खात्यात पैसै जमा करण्यासाठी रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला होता. लाभार्थी महिलांच्या खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा देखील झाले आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 हजार रुपये जमा केले आहेत, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीबाबत लाभार्थ्यांच्या हरकती प्राप्त झाल्यास प्रत्येक केंद्रावर हरकत नोंद करण्यात येणार आहे. केंद्रनिहाय प्राप्त हरकतींची नोंद नियंत्रण कक्षाकडे सादर करून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व अर्जदार लाभार्थी महिलांनी याची नोंद घ्यावी व महापालिकेत सहकार्य करावे, असे आवाहन धुळे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे Aaditi Tatkare.

 

दुसरी यादी जाहीर यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

Leave a Comment