Gold price today सोन्याचा भाव कोसळला, दर पाहून बाजारात गर्दी

👇👇👇👇

आजचे सोन्याचे ताजे बाजारभाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

gold price today सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

👇👇👇👇

आजचे सोन्याचे ताजे बाजारभाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

gold price today आजचे सोन्याचे ताजे बाजारभाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

आजचे सोन्याचे ताजे बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment