लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा

aditi tatkre : महिलांसाठी खुशखबर ! प्रतीक्षा संपलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बँक खाते मध्ये पैसे जमाना होण्याचे मुख्य कारण  म्हणजे तुमचे आधार कार्ड बँक ला लिंक नसणे. आता तुमचे आधार कार्ड बँक लिंक आहे का नाही हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.

 

लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा

➡️ यादीत नाव चेक करा ⬅️

 

महिलांसाठी खुशखबर ! तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण aditi tatkre या योजना अंतर्गत वेबसाईट पोर्टल लॉन्च करण्यात आलेला आहे. आता तुम्ही वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. अगोदर जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर पुन्हा भरायची गरज नाही. पण ज्यांनी फॉर्म भरलेला नाही ते आता वेबसाईटवरून सुद्धा फॉर्म भरू शकतात. वेबसाईट लॉन्च झालेली आहे. ज्या महिला आता अर्ज करतील त्यांच्या खात्यामध्ये तिन्ही महिन्याचे म्हणजेच 4500 एक साथ जमा होणार आहेत.

तुमचे बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे का? पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा ⬇️

परंतु काही महिला पात्र असून त्यांच्या aditi tatkre बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत आणि त्यांना तुमचे आधार कार्ड बँक ची लिंक करण्यासंबंधीचा मेसेज आलेला आहे. तो मेसेज खालील प्रमाणे तुम्हाला दिसेल अशाप्रकारे काहींना मेसेज आलेला आहे.त्यांनी कृपया बँकेमध्ये जाऊन तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक करायचे आहे. आधार कार्ड बँक अकाउंट ला लिंक करताना तुम्हाला डीबीटी सीडींग DBT Seeding असे लिंक करून घ्यायचे आहे.

 

लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा

➡️ यादीत नाव चेक करा ⬅️

 

खात्यामध्ये पैसे जमा झाल्यास असा मेसेज येईल व्हिडिओ संपूर्ण पहा⬇️⬇️

Leave a Comment